Akshardhara Book Gallery
Arabian Nights (अरेबियन नाईट्स)
Arabian Nights (अरेबियन नाईट्स)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ramesh Mudholkar
Publisher: Continental Prakashan
Pages: 88
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अरेबियन नाईट्स
अरेबियन नाईट्स
"संपली माझी शेवटली गोष्ट!" शहरजादी म्हणाली.
"शेवटची गोष्ट?" सुलतानाने आश्चर्याने विचारलं
"म्हणजे तुला आणखी गोष्टी नाही येत!"
"येतात की!" शहरजादी म्हणाली "तशा तर मला एक हजार एक गोष्टी माहीत आहेत!"
"पण तू तर मला फक्त नऊच गोष्टी सांगितल्या आहेत. बाकीच्या गोष्टींचं काय? अजून नऊशे ब्याण्णव गोष्टी मला ऐकायच्या आहेत."
"हुजूर, मला आणखीही बऱ्याच गोष्टी माहीत आहेत."
शहरजादी म्हणाली, "एक गोष्ट सांगायला लागलं की मला दुसरी आठवते. अशा जर मी गोष्टी सांगत बसले तर आपलं आयुष्य संपेल पण या गोष्टी संपणार नाहीत!"
सुलतान हसून म्हणाला, "शहरजादी तू फार हुशार आहेस. आता मी तुला माझी लाडकी राणी बनवेन आणि जन्मभर रोज रात्री तुझ्या गोष्टी ऐकेन."
लेखक. रमेश मुधोळकर
प्रकाशक. कॉन्टिनेन्टल प्रकाशन
