Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Arghyadan (अर्घ्यदान)

Arghyadan (अर्घ्यदान)

Regular price Rs.324.00
Regular price Rs.360.00 Sale price Rs.324.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: V.S.Khandekar

Publisher: Mehta Publishing House

Pages: 240

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Arghyadan (अर्घ्यदान)

वि. स. खांडेकरांमधील साहित्यिक प्रकाशात आला, तोच मुळी कवी नि समीक्षक म्हणून!
त्यामुळे त्यांनी अन्य कवींच्या अनेक काव्यसंग्रहांना
प्रस्तावना लिहिल्या होत्या याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. 'अर्घ्यदान' हे अशा काव्यसंग्रह प्रस्तावनांचे संकलन होय. भूमिका घेऊन लिहणे नि तसे लिहिल्यानंतर
ग्रंथपूर्व प्रस्तावना लिहून आपली त्याविषयीची भूमिका स्पष्ट करणे हा खांडेकरांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता. या काव्यसंग्रह प्रस्तावनांमध्ये अचूक संदर्भ देण्याचे
_त्यांचे कौशल्य अधोरेखित होत राहते.
वाचकस्नेही प्रस्तावना लेखन हे त्यांचे उपजत सामर्थ्य होते.
काव्याच्या अनेकांगांना स्पर्श करत लिहिलेल्या या कलात्मक प्रस्तावना
जीवनस्पर्शी, तितक्याच आशयसंपन्न होत.
'हा सूर्य, हा जयद्रथ' अशा शैलीने लिहिलेल्या काव्यसंग्रहांच्या
या प्रस्तावना म्हणजे एका काव्यरसिकाने रसग्रहण करत
त्या काव्यसौंदर्याचे केलेले 'अर्घ्यदान'च होय.

लेखक: वि.स.खांडेकर 
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग

View full details