1
/
of
2
Akshardhara Book Gallery
ASAPASACHE PRANEE (आसपासचे प्राणी)
ASAPASACHE PRANEE (आसपासचे प्राणी)
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: SANJAY SONDHI
Share
Publisher: Jyotsna prakashan
Pages: 31
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ASAPASACHE PRANEE (आसपासचे प्राणी)
आपल्या भक्षकाला फसवण्यासाठी पाल आपली शेपटी वेगळी करू शकते, काही पतंग (moths) केवळ एक-दोन आठवडेच जगतात.
काही खारी उडू शकतात... या साऱ्याची तुम्हाला कल्पना आहे का? आपल्याला घरामध्ये आणि आसपास आढळणाऱ्या अशाच काही
लहान सजीवांची ओळख या पुस्तकात करून दिली आहे.
या आणि अशा इतर सजीवांबद्दल जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. ते कसे जगतात आणि काय करतात हे समजून घ्या आणि निसर्गाच्या या अद्भुत विश्वात पहिले पाऊल टाका...
आणि हे सर्व काही घरातून बाहेर न पडताच !
लेखक: संजय सोंधी
