NaN
/
of
-Infinity
Akshardhara Book Gallery
Ase Banava Kille ( असे बनवा किल्ले )
Ase Banava Kille ( असे बनवा किल्ले )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 160
Edition: Latest
Binding:
Language:Marathi
Translator:
दिवाळी आली की घरोघरी किल्ले केले जातात. त्यावर केलेली रंगरंगोटी हा देखील मुलांच्या आकर्षणाचा विषय असतो. पण ' किल्ला कसा बनवावा ? ' याची पूर्ण माहिती नसल्याने बनविलेल्या किल्ल्याला विविध नावे दिली जातात. हा रायगड, हा राजगड वगैरे. पण त्याचा आकार-उकार त्या त्या किल्ल्यासारखा नसतोच. पण ही समस्या आता 'असे बनवा किल्ले ' या पुस्तकाने दूर होईल. या पुस्तकामध्ये किल्ले प्रतिकृती बनविण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन तर केले आहेच पण २५ किल्ल्यांची माहिती देखील देण्यात आलेली आहे.
या पुस्तकाचे लेखक :- महेंद्र गोवेकर , प्रकाशक:- स्नेहल प्रकाशन