Akshardhara Book Gallery
Ase Ghadava Mulanche Vyaktimatva ( असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्त्व )
Ase Ghadava Mulanche Vyaktimatva ( असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्त्व )
Share
Couldn't load pickup availability
Author: Rama Marathe
Publisher: Madhushree Publication
Pages: 257
Edition: latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
Ase Ghadava Mulanche Vyaktimatva ( असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्त्व )
Author : Rama Marathe
दैनंदिन रहाटगाड्याला बांधलेल्या अन छोट्या- छोट्या कुटुंबात राहणाऱ्या आजच्या माता- पित्याला आपली मुलं अपेक्षेप्रमाणे वाढवणं सुकर राहिलेलं नाही. वाढती स्पर्धा, मानसिक ताणतणाव , होमवर्कचा दबाव, अपुरा खेळ, टीव्हीच आक्रमण, खचणारा सांस्कृतिक पाय अशा सर्व अडथळ्यातून मुलांचं व्यक्तिमत्त्व कसं जोपासाव अन पालकत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार कशी पाडावी याचा सध्या, सोप्या, अकृत्रिम भाषेत मूलमंत्र देणारे हे पुस्तक पालकांना निश्चितच उपयोगी पडेल.
it Is Published by : Madhushree Publication