1
/
of
2
akshardhara
Te AAbhal Bhishmacha Hot ( ते आभाळ भीष्माच होत )
Te AAbhal Bhishmacha Hot ( ते आभाळ भीष्माच होत )
Regular price
Rs.900.00
Regular price
Rs.1,000.00
Sale price
Rs.900.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पितामह भीष्माचार्यांच्या चरित्राचा आणि चरित्र्याचा इतका विस्तृत, मूलगामी आणि मर्मग्राही धांडोळा मराठी वाड्मयात प्रथमच यथासांग चित्रित करण्याचे महत्कार्य “ ते आभाळ भीष्माच होत..!” या महा-कादंबरीच्या मिषाने श्री. अशोक समेळ यांनी व्रतस्थपणे केले आहे. भीष्म हे स्वत: एक तारांकित निगम अंतराळ होते..! नि त्या अंतस्थ अंतराळात ध्रुव तार्यासारखा अढळ कर्मयोगी, नि:संग पुरूषार्थी व निरामय आर्ती असलेला पितामह भीष्मचार्यांचा कधीही निस्तेज न होणारा तेज:पुंज दीपस्तंभ आहे..!
ISBN No. | :9789355788948 |
Author | :Ashok Samel |
Publisher | :Ashok Samel |
Binding | :Paperback |
Pages | :761 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

