Ashtpaillu vyaktimattvasathi samarth ramdasanchi shikavan ( अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी समर्थ रामदासांची शिकवण )
Ashtpaillu vyaktimattvasathi samarth ramdasanchi shikavan ( अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी समर्थ रामदासांची शिकवण )
Share
Author:
Publisher:
Pages: 128
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Ashtpaillu vyaktimattvasathi samarth ramdasanchi shikavan ( अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी समर्थ रामदासांची शिकवण )
Author : Madhuri Talwalkar
समर्थ रामदासांना आळस, निष्क्रियता, निराशा यांचा अगदी तिटकारा होता. प्रयत्नवाद, चतुराई, सारासार विचार यांवर त्यांचा भर होता. दासबोधामध्ये राजकारण, समाजकारण, चातुर्यलक्षण, लोकसंग्रह या महत्त्वाच्या विषयांवर तर विस्ताराने सांगितले आहेच, पण बोलावे कसे (कम्युनिकेशन स्कील्स), अक्षर कसे काढावे, वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी इथपासून ते ज्ञानोपासना करणार्या व्यक्तीचा दिनक्रम कसा असावा इथपर्यंत विवेचन केले आहे. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून एक कार्यक्षम आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
It Is Published By : Diamond Publications