Akshardhara Book Gallery
Atarkya (अतर्क्य
Atarkya (अतर्क्य
Couldn't load pickup availability
Author: Kalyaniraman Bennurvar
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 230
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अतर्क्य
एकूण सहा कथांचा हा काल्पनिक कथासंग्रह म्हणजे गूढ भय - रहस्य - भुतांचं अस्तित्व पूर्वजांवरची निष्ठा - अनाहुतपणे स्वतःच्याच भविष्यात डोकावणं पिढ्यांना मिळालेला शाप बळी प्रथा अटळ गोष्टींमागची सत्यता करणी केल्यामुळे उमटणारे पडसाद - अपमानाचा बदला घेण्यासाठी मृत्युपश्चातही जिवंत असलेली क्रूर वासना अशा विचित्र व अमानविय वाटणाऱ्या भावनांचा हलकल्लोळ... त्याचबरोबर कल्पनेत गुंफलेला, अंगावर शहारे आणणारा मानवी मनाच्या काल्पनिक जाणिवा आणि तर्काच्या पलीकडल्या काही घटना यांचा भयरसयुक्त अनुभव देणारा गूढ कथासंग्रह... 'अतर्क्स..!
लेखक. कल्याणीरमन बेन्नुरवार
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
