1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Athavanincha Theva (आठवणींचा ठेवा )
Athavanincha Theva (आठवणींचा ठेवा )
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Sunanda Bhange
Publisher: VISHWAS PRAKASHAN
Pages: 63
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Athavanincha Theva (आठवणींचा ठेवा )
हा माझा पहिलाच बालकथासंग्रह. अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने शाळेत मुलांना रंजक गोष्टी सांगणे, गोष्टीरूपातच शिकवणे मला नेहमीच आवडत आले आहे. यातूनच माझ्यात गोष्टी लिहिण्याची आवड निर्माण झाली. मी या गोष्टी केवळ लिहिल्या नाहीत, तर जगले आहे. अवतीभवती घडलेल्या घटना, घेतलेले अनुभव, माझे विद्यार्थी यांच्यातच मला या कथा दिसल्या आणि मी त्या अक्षरबद्ध केल्या.
लेखक: सुनंदा तुषार भांगे
