Akshardhara Book Gallery
Atre Vinod Tatvadnyan (अत्रे विनोद तत्वज्ञान)
Atre Vinod Tatvadnyan (अत्रे विनोद तत्वज्ञान)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Madhav R Potdar
Publisher: Anubandh Prakashan
Pages: 288
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
अत्रे विनोद तत्वज्ञान
अत्रे म्हणजे जीवनाचे यात्रेकरू. स्वतःच्या व इतरांच्या जगण्यावर प्रेम करणारे. जीवनातले सौंदर्य टि पणारे, संगती शोधणारे. ते प्रेममय, आनंदमय व्हावे असे मानणारे. त्यासाठीचत्यांनी विनोद हा जीवनसाथी बनवला. त्यामागे स्वतःचे असे खास तत्त्वज्ञान उभे केले. जीवन सूत्रमय व सूत्रबद्ध बनविताना लिखित व मौखिक अशा विनोदाने महाराष्ट्र ातनवे पर्व निर्माण के ले. अत्र्यांचा विनोद ही शक्ती होती तशीच भक्तीही होती. ती विविध कलेद्वारे साकारत होती. त्यातुनच जीवनप्रवाह खळाळता व गतिमान राहिला. अत्र्यांच्या विनोदाला खास अशा तत्त्वज्ञानाची बैठ क होती. त्याचे स्वरुप विलोभनीय होते त्याचेच दर्शन नव्याने व अपूर्वतेने होत असून विनोदालाही वेगळी अशी प्रतिमा प्राप्त क रूनदिली. अत्रेय विनोद तत्त्वज्ञानाने भारलेला कसा ? या प्रश्नाने उत्तर देणारे हे लेखन वेगळे आणि वैशिष्ट व्यपूर्णआहे.
लेखक. डॉ. माधव रा. पोतदार
प्रकाशक. अनुबंध प्रकाशन
