Akshardhara Book Gallery
Baa Izzat Bari? (बाइज्जत बरी?)
Baa Izzat Bari? (बाइज्जत बरी?)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 264
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: Sonali Navangul
एखाद्या देशातील काही लोकांना केवळ त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य केलं जातं आणि त्यांच्याबाबतीत सरकार आणि जनता पूर्वग्रहाने वागते, असे असेल तर त्या देशाची लोकशाही अपूर्ण आहे. अशाने लोकशाही मॉडेलमध्ये मोठी त्रुटी असल्याची जाणीव मला होते. अशा स्थितीत देशातील सजग प्रसार माध्यमांनीआपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सदर मुद्दे हाती घ्यायला हवेत. मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्रसार माध्यमेच स्वतः समस्या होऊन बसली आहेत.तुम्ही आणि मी घरात बसून कल्पनाही करू शकणार नाही आणि नखशिखान्त हादरुन जाऊ असे काही प्रसंग या पुस्तकात वाचायला मिळतात. - अभिसार शर्मा, ज्येष्ठ टीव्ही पत्रकार
या पुस्तकाचे लेखक :मनीषा भल्ला, डॉ. अलीमुल्लाह खान, अनुवाद : सोनाली नवांगुळ, प्रकाशक : अक्षर प्रकाशन

