1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Baalakanchya Prashnavaril 4 Naatukali (बालकांच्या प्रश्नावरील नाटुकली)
Baalakanchya Prashnavaril 4 Naatukali (बालकांच्या प्रश्नावरील नाटुकली)
Regular price
Rs.36.00
Regular price
Rs.40.00
Sale price
Rs.36.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Anuradha Sahastrbuddhe
Share
Publisher: Dnyandevi Prakashan
Pages: 32
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
बालकांच्या प्रश्नावरील नाटुकली
ज्ञानदेवी संस्थेने २००१ साली चाईल्डलाईन हा अडचणीत सापडलेल्या मुलांसाठी २४ तास फोन सेवेचा उपक्रम सुरु केला. मुलाचे समाजातील वाढलेल्या शोषणाचे भयावह रूप नित्य पुढे येऊ लागले. त्या अनुभवांवर आधारित समाजातील विविध स्थरांच्या उद्बोधनासाठी नाटिका तयार केल्या, व परिणामकारक रित्या सादर केल्या. या नाटिका सादर पुस्तकात दिल्या आहेत.
प्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन.
लेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे
