Akshardhara Book Gallery
Babajinchi Divy Vaani (बाबाजींची दिव्य वाणी)
Babajinchi Divy Vaani (बाबाजींची दिव्य वाणी)
Share
Couldn't load pickup availability
Author: V.T. Nilkantan | S.A.A Ramayya | Babaji Naagraj
Publisher: Sadgurukrupa Book stall
Pages: 679
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Hemlata Sudhakar Joshi
बाबाजींची दिव्य वाणी
१९५२ आणि १९५३ या काळात सद्गुरू बाबाजी त्यांचा आवडता प्रियपुत्र श्री. व्ही. टी. नीलकांतन या गूढवादी आणि आदरनिय पत्रकार महाशयांच्या भारतातील एगमोर, मुद्रास, या ठिकाणी असलेल्या पूजाघरात प्रगट झाले. बाबाजींनी त्यांचे शिष्य नीलकांतन आणि त्यांचे जिवलग परममित्र एस. ए. ए.रामय्या यांना विनंती केली. 'क्रियायोगाच्या महान कार्यात नवे पर्व, नवी अवस्था निर्माण करण्यासाठी त्यांच्या उपदेशाच्या, शिकवणुकीचा नोंदी करण्यात याव्यात.' अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ते असे म्हणाले कि, 'या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे या पृथ्वीवरील कानाकोपऱ्यात क्रियायोग प्रसार पोहोचेल.' बाबाजींनी या तीन खंडांचे निवेदन स्वतः प्रत्यक्ष व्ही. टी. नीलकांतन यांनां केले आणि त्यांनी ते जसेच्या तसे, शब्दशः लेखी लिहून ठेवले.
हि तीन पुस्तके वाचकांना त्रिकालाबाधित चिरंतन सत्याचे परिपूर्ण ऐक्य साधण्यासाठी बाबाजींच्या क्रियायोगाची शास्त्रशुद्ध कला शिकण्याची स्फूर्ती देतील !
प्रकाशक. सद्गुरुकृपा बुक स्टॉल
लेखक. व्ही. टी. नीलकांतन, एस. ए. ए. रामय्या, बाबाजी नागराज