Akshardhara Book Gallery
Bahujan (बहुजन)
Bahujan (बहुजन)
Couldn't load pickup availability
Author: Sharankumar Limbale
Share
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 216
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
बहुजन
"शरणकुमार लिंबाळे हे प्रतिभासंपन्न दलित लेखक आहेत. त्यांनी दलित चळवळीवर विपुल लेखन केलं आहे. दलित समाज आणि आंबेडकरी विचार हा त्यांच्या लेखनाचा आणि चिंतनाचा विषय आहे. त्यांची 'बहुजन' ही कादंबरीदेखील ह्याला अपवाद नाही. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन दलित शोषितांच्या वेदनेला वाचा फोडणारी ही कादंबरी आहे. ही बहुजनांच्या चळवळीची आत्मकथाच आहे. 'उपल्या', 'हिंदू' आणि 'बहुजन' ह्या तीन कादंबऱ्यांमधून लिंबाळे दलितांच्या समकालीन प्रश्नाला भिडले आहेत. 'बहुजन' ही कादंबरी म्हणजे विषम व्यवस्था उद्ध्वस्त करणारी जणू यंत्रणाच आहे."
लेखक. डॉ. शरणकुमार लिंबाळे
प्रकाशक. दिलीपराज प्रकाशन
