1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Bala G Bala (बाला गं बाला)
Bala G Bala (बाला गं बाला)
Regular price
Rs.202.00
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Balaji Bhaganagare
Share
Publisher: Mihana Publication
Pages: 51
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
बाला गं बाला
श्री. बालाजी मनोहरराव भागानगरे यांचा 'बाला गं बाला' काव्यसंग्रह बालकिशोरांसाठी प्रकाशित होत आहे. काव्यसंग्रहातील सर्वच कविता लयबद्ध आणि गेयतापूर्ण आहेत. असा सुंदर बाल कवितासंग्रह बालकांना उपलब्ध होतो आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. श्री. बालाजी मनोहरराव भागानगरे हे भौतिकशास्त्र ह्या विज्ञानशाखेचे प्राध्यापक असूनही अत्यंत दर्जेदार आणि गेयतापूर्ण बालकाव्यरचना करतात त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आणि 'बाला गं बाला' च्या निमित्ताने अभिनंदन
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन
लेखक. बालाजी भागानगरे
