Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Baluchistanche Bugti Maratha (बलुचिस्तानचे बुग्ती मराठा)

Baluchistanche Bugti Maratha (बलुचिस्तानचे बुग्ती मराठा)

Regular price Rs.396.00
Regular price Rs.440.00 Sale price Rs.396.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Nandkumar Yevale

Publisher: Rohan Prakashan

Pages: 364

Edition: Latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:

Baluchistanche Bugti Maratha (बलुचिस्तानचे बुग्ती मराठा)

बलुचिस्तानचे बुग्ती मराठा

पानिपत युद्धानंतर युद्धकैदी झालेल्या मराठयांच्या जीवनसंघर्षाची चित्तरकथा 

पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर चाळीस हजारांहून अधिक युद्धकैद्यांना अब्दालीने त्याच्याबरोबर नेलं.त्यांना डेराबुग्ती इथे त्याने बलुचिस्तानचा शासक मीर नाझीरखान नुरी यांच्याकडे गुलाम म्हणून विकलं. त्यामुळे या मराठयांना नाव पडलं 'बुग्ती मराठा'.

लेखक: नंदकुमार येवले 
प्रकाशक: रोहन प्रकाशन 

View full details