Akshardhara Book Gallery
Banco (बँको)
Banco (बँको)
Couldn't load pickup availability
Author: Henri Charriere
Share
Publisher: Shreeram Book Agency
Pages: 175
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
बँको
'पॅपिलॉन' ही हेन्री ॉरियरची मूळ फ्रेंच भाषेत प्रसिद्ध झालेली आत्मकथा. एका नव्या जगाची ओळख करून देणारे सरळ, ओघवत्या पण सामर्थ्यवान शब्दातील जिवंत अनुभवांचे दर्शन 'पॅपिलॉन'मध्ये घडते. जबरदस्त आत्मविश्वास आणि बळकट शरीरसंपदा या दोन दैवी देणग्यांचे जोरावर एक माणूस आयुष्यात किती प्रचंड साहसे करू शकतो, हे पॅपिलॉनवरून समजेल. या पुस्तकाची जगातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी एकमुखाने स्तुती केली आहे. विक्रीचे जुने उच्चांक या पुस्तकाने मोडले आहेत. त्यावर 'पॅपिलॉन' नावाचा चित्रपटही निघाला आहे. तेरा वर्षांच्या तुरुंगवासात पॅपिलॉनने आठ वेळा पळून जाण्याचे प्रयत्न केले; पण ते अयशस्वी ठरले. पुढच्या खेपेला तो समुद्रमार्गे पळाला अनंत अडचणी, पोलिसांचा ससेमिरा आणि धाडसाची परंपरा यामधून तो 'व्हेने-झुएला' देशात पोचला. अखेर त्या देशाने पॅपिलॉनला आश्रय दिला. 'बँको' हा स्वतंत्र पॅपिलॉनच्या साहसाचा आणि संकटांचा इतिहास आहे. वाचकांना तो 'पॅपिलॉन' इतकाच आनंद देईल, अशी अपेक्षा आहे.
लेखक. हेन्नी शैरियरची
अनुवादित लेखक. रवींद्र गुर्जर
प्रकाशक. श्रीराम बुक एजन्सी
