1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Bandhakam Kshetrachi Garudazep ( बांधकाम क्षेत्राची गरुडझेप )
Bandhakam Kshetrachi Garudazep ( बांधकाम क्षेत्राची गरुडझेप )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 155
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
बांधकाम क्षेत्राची गरुडझेप या पुस्तकात जगभरातील उंच इमारती, शिल्प, अलौकिकत्व लाभलेल्या वास्तुरचना यांच्याविषयी रंजक माहिती देण्यात आली आहे. विविध उंच इमारती किंवा जगातील सर्वाधिक लांबीचे बोगदे, दरीपूल, प्राचीन वास्तुरचना यांच्याविषयी अनेकांना आकर्षक असते. पर्यटनाच्या निमित्ताने या ठिकाणांना भेटी दिल्या जातात. परंतु संबंधित रचना कशी अस्तित्त्वात आली. त्यामागे बांधकाम क्षेत्रातील कोणत्या योजना आणि युक्त्या करण्यात आल्या होत्या, याची माहिती प्रत्येकालाच असते, असे नाही. या पुस्तकातून ती माहिती मिळते.
या पुस्तकाचे लेखक :- प्रकाश मेढेकर , प्रकाशक :- सकाळ प्रकाशन
