Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bandivan ( बंदिवान )

Bandivan ( बंदिवान )

Regular price Rs.472.50
Regular price Rs.525.00 Sale price Rs.472.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author : Emma Donoghue

Publisher : Rajhans Prakashan
Pages 350
Edition 1 st
Binding
Paperback
Language
Marathi
Translator
Vasudha Joshi

Bandivan ( बंदिवान )

Author : Emma Donoghue 

नजरकैदेत जन्म. बिनखिडकीच्या छोट्याश्या खोलीत वावर. छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा - एवढेच बाह्यजगताचे दर्शन. पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण  आई - एवढीच काय ती साथ सांगत. आपल्या वापरातल्या वस्तू टी. व्ही. वरपण दिसतात, हे या पाच वर्षाच्या बंदीवानाला कळते आणि... त्याचे भावविश्व् उलटे- पालटे होते. त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते... आता काहीही करून येथून निसटायचे... त्यांच्या नजरकैदेची व्यथा आणि सुटकेची वास्तवकथा म्हणजे बंदिवान पण पाच वर्षाच्या मुलाच्या नजरेतून उलगडणारी! 

It Is Published By : Rajhans Prakashan

View full details