Akshardhara Book Gallery
BANKAVISHAYI SARVA KAHI BHAG 2 (बँकांविषयी सर्व काही भाग २)
BANKAVISHAYI SARVA KAHI BHAG 2 (बँकांविषयी सर्व काही भाग २)
Couldn't load pickup availability
Author: VIDHYADHAR ANASKAR
Share
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 154
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
BANKAVISHAYI SARVA KAHI BHAG 2 (बँकांविषयी सर्व काही भाग २)
बँक म्हणजे पैसे ठेवण्याची वा पैसे काढण्याची संस्था अशी आपल्या मनातील रूढ कल्पना. पण ही संकल्पना अतिशय मर्यादित आहे. समाजातील अनुत्पादक पैसा उत्पादकतेकडे वळवून समाजाची पर्यायाने राष्ट्राची उन्नती साधणारी संस्था म्हणजे 'बँक'.
आता तर बँकेचे कार्यक्षेत्र आणि त्यायोगे बँकिंगक्षेत्र अधिकाधिक व्यापक बनत चालले आहे. सामान्य माणसाच्या व्यक्तिगत जीवनापासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतच्या अनेक व्यामिश्र व्यवहारांपर्यंत, राष्ट्राच्या आणि समाजाच्या अनेक समस्यांना केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक अभिसरण उघडणारे पर्याय वेगवेगळ्या पातळ्यांवर पोहोचवण्यापर्यंत अनेक क्षेत्रांत बँकांचा कार्यविस्तार होत आहे. बँकांच्या अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारे....
लेखक: विद्याधर अनास्कर
