Skip to product information
1 of 4

Akshardhara Book Gallery

Barave Sanchit (बरवे संचित)

Barave Sanchit (बरवे संचित)

Regular price Rs.4,500.00
Regular price Sale price Rs.4,500.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher: CHINHA PUBLICATION

Pages: 384, 67

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

बरवे संचित 

चित्रकार हुसेन यांनी बरवे यांचं निधन झाल्यावर 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 'बरवे आणि गायतोंडे' हे दोनच भारतीय चित्रकार जिनियस आहेत. असं जाहीर विधान करुन जणू त्यांनी गायतोंडे आणि बरवेंचं मोठेपण अधोरेखतिच केलं.

गायतोंडे आणि बरवे हे
महाराष्ट्राचे मानबिंदू मानले जातात.

संपादक : सतीश नाईक 

View full details