Akshardhara Book Gallery
Bauddha Tatwadnyan (बौद्ध तत्वज्ञान )
Bauddha Tatwadnyan (बौद्ध तत्वज्ञान )
Share
Couldn't load pickup availability
Author: Pracharya Dr. Nagorav Kumbhar
Publisher: Diamand Publications
Pages: 263
Edition: Latest
Binding: Paper Back
Language:Marathi
Translator:
Bauddha Tatwadnyan (बौद्ध तत्वज्ञान )
बुद्धिप्रामाण्य , शील, करुणा , मैत्री आणि सर्वसामान्यांचे हित , सुख या संकल्पनांवर आधारलेला निरीश्वरवादी धम्म बुद्धाने स्थापन केला जो माणसामाणसातल्या सदाचारावर भर देतो .बुद्धाचे समग्र तत्वज्ञान हे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर उभे आहे . समाजातील सर्व घटकांना आपले वाटणारे हे तत्वज्ञान खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी आहे .वर्तमान काळातील सार्वत्रिक प्रश्न आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बुद्ध तत्वज्ञान हि काळाची अनिवार्य गरज आहे .माणसातील हिंस्रता , क्रूरता , अधिक तीव्र होत आहे . नैराश्य , भय त्याची पाठ सोडत नाहीत .विविध स्वरूपांच्या भौतिक , मानसिक महत्त्वाकांक्षांनी तो पछाडला गेला आहे .त्याचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्वास्थ्यही दुरावले गेले आहे .अशावेळी अहिंसेचे प्रेषित असलेल्या गौतम बुद्धाचे विचार जागतिक शांततेसाठी एक महत्वाचा मार्ग ठरू शकतात .मानवजातीच्या विकासाचा , कल्याणाचा मार्ग या विचारातच सामावलेला आहे.
लेखक : प्राचार्य डॉ .नागोराव कुंभार
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
