Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Best Self (बेस्ट सेल्फ)

Best Self (बेस्ट सेल्फ)

Regular price Rs.359.10
Regular price Rs.399.00 Sale price Rs.359.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: maik beyar

Publisher: Maymirar publication house

Pages: 399

Edition: latest

Binding: paperback

Language:marathi

Translator:

Best Self (बेस्ट सेल्फ)

बेस्ट सेल्फ 

बदल शक्य आहे आणि तो तुमच्या पासूनच सुरु होतो.

हे पुस्तक तुम्हाला स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला आणि आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवायला प्रवृत्त करत.लाईफ कोच माईक बेयर त्यांच्या प्रभावी प्रश्नांद्वारे आणि मार्गदर्शनाद्वारे तुम्हाला तुमचा "बेस्ट सेल्फ" आणि तुमच्या जीवनात अडथळे आणणारा "अँटी सेल्फ" यामधला फरक ओळखायला मदत करतात.सात महत्वाच्या जीवनक्षेत्रांवर (सामाजिक,वैयक्तिक,आरोग्य ,शिक्षण,नातेसंबंध,करिअर आणि अध्यात्मिक विकास)काम करत,हे पुस्तक तुम्हाला अधिक समाधानी, स्पष्ट आणि अर्थपूर्ण आयुष्य घडवण्याचा मार्ग दाखवलं.

लेखक:माईक बेयर 
प्रकाशक: मायमिरर पब्लिकेशन हाऊस 

View full details