1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Bhaitad (भैताड)
Bhaitad (भैताड)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Prachin Bhoyar
Publisher: Vijay Prakashan
Pages: 172
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भैताड
ती नवकथा असो लघुकथा असो की दीर्घकथा मराठी कथा हा एकमेव लोभस असा वाङ्मय प्रकार आहे. सध्या लेखनात दीर्घकथा प्रवृत्ती अधिक वाढीस लागली आहे. मात्र लघुकथा किंवा नवकथा तेवढीच टवटवीत आहे आणि तिचे आकर्षणही. लेखक-वाचक अशी दोघांचीही ती समंजस सोय आहे. म्हणजे अशी की लिहिताना लेखक सहज असतो. कमी वेळेत मनातले कागदावर येते. गुंता वाढत नाही. तिच गोष्ट वाचकांची. कमी वेळेत वाचून संपवता येते आणि आशय थेट मनात उतरतो. मेंदू शिणवण्याची गरज नसते.
लेखक : डॉ. प्रचिन भोयर
प्रकाशक : विजय प्रकाशन
