Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bharari (भरारी)

Bharari (भरारी)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Kantatai Nalawade

Publisher: Granthali

Pages: 71

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

भरारी

'भरारी' कवितासंग्रह वाचकांच्या हाती देताना, मनाला थोडी हुरहुर आहे. भावनांचा कल्लोळ आहे. आयुष्यात मिळालेल्या अनुभवाचं गाठोड, तुमच्या सुपूर्द करताना, जग हे विविधतेने कसे नटलेले आहे, दुःखितांची मने पारखताना, सुवर्णमध्य दाखवताना, निर्सगाच्याही भावछटा मला ज्या भावल्या, बोलल्या त्या सादर केल्या आहेत. खरंतर हा एक प्रयत्न आहे. राजकारणाच्या धावपळीत, प्रवासातल्या पळापळीत जे टिपले, जे भावले, उमगले, ते कागदावर उतरवण्याचा छंद जोपासला आहे. याला 'काव्य' म्हणावे का? सणांचा वर्षातला शेवट 'होळी' सणाने होतो. तसा माझ्या कवितांचा शेवट 'होळी' कवितेने केला आहे. थोडासा कल्पनाविलासही आहे. गोड मानून घ्याल, अशी आशा करते___डॉ. कांता नलावडे 


लेखक :डॉ. कांताताई नलावडे 
प्रकाशक : ग्रंथाली 

View full details