1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Bharat (Isavi san 1000 paryant) (भारत (इसवी सन १००० पर्यंत)
Bharat (Isavi san 1000 paryant) (भारत (इसवी सन १००० पर्यंत)
Regular price
Rs.630.00
Regular price
Rs.700.00
Sale price
Rs.630.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Harshad Dipali Dilip Mane
Publisher: Marathi International Oranization
Pages: 400
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भारत (इसवी सन १००० पर्यंत )
काळ आला, काळ गेला. काळाच्या क्षितीजावर उगवलेली राजघराणी आपल्या श्रीमंतीच्या परमावधीवर गेली. यांचे अस्तित्व कालातीत आहे असे वाटत असतानाच काळानेच त्यांचे असणे इतिहासजमा केले. महान राज्ये, महान राजे, त्यांची विजिगीषु वृत्ती, त्यांचा साम्राज्यविस्तार सगळे, काळाने आपल्या कवेत घेतले आणि उरले फक्त अवशेष ! इतिहास म्हणजे काय? काळाने आपल्या उदरात गडप केलेला वर्तमानाचा अहंकार ! इथे शाश्वत काहीही नाही. शाश्वत फक्त काळ ! पण... तो तरी शाश्वत आहे का?
लेखक. हर्षद दीपाली दिलीप माने
प्रकाशक. मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन
