Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bharatacha Dharmvichar (भारताचा धर्मविचार)

Bharatacha Dharmvichar (भारताचा धर्मविचार)

Regular price Rs.50.00
Regular price Rs.50.00 Sale price Rs.50.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vinoba

Publisher: Paramdham Prakashan

Pages: 164

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

भारताचा धर्मविचार 

हिंदुधर्माचा विकास सखोल चिंतन आणि
निष्काम तपश्चर्या या दोन साधनांनी झालेला
आहे. आत्म्याचे जितके सूक्ष्म चिंतन आपल्या
भूमीत झाले आहे, तितके अन्यत्र झाल्याचे
तटस्थ बुद्धीने पाहता दिसत नाही.
वेदांचा समन्वय उपनिषदांनी केला. उपनिषदांचा
समन्वय गीतेने केला. आता आम्हाला दृष्टी व्यापक
करून वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा समन्वय
करण्याची हिंमत करावी लागेल.
हिंदुस्थानचा सारा जीवन-विकास समन्वयाच्या पद्धतीनेच झाला आहे.

लेखक. विनोबा 
प्रकाशक. परंधाम  प्रकाशन  

View full details