Bharatachi Shasanpadhati ( भारताची शासनपद्धती )
Bharatachi Shasanpadhati ( भारताची शासनपद्धती )
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 92
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भारताची शासनपद्धती - देश चालतो कसा याची गोष्ट
देशातील एकूण यंत्रणा नेमकं कस काम करते? त्यात कोणाकोणाचा सहभाग असतो ? या संबंधात संविधानात केलेल्या तरतुदींची तोंडओळख म्हणजे हे पुस्तक. ते लोकशाही सुदृढ होण्यासाठी समाज संविधान साक्षर व्हावा असं वाटणाऱ्या प्रत्येकाने वाचावं. विशेषतः विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी ते आपल्या संग्रही ठेवावं.
या पुस्तकाचे लेखक : प्रा. डॉ. भालबा विभुते, प्रकाशक : मनोविकास प्रकाशन