Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bharatiy Itihasatil Striya (भारतीय इतिहासातील स्त्रीया)

Bharatiy Itihasatil Striya (भारतीय इतिहासातील स्त्रीया)

Regular price Rs.630.00
Regular price Rs.700.00 Sale price Rs.630.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Sushma Deshpande

Publisher: Vidya Books Publishers

Pages: 518

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

भारतीय इतिहासातील स्त्रीया

इतिहासपूर्व काळ ते २० व्या शतकादरम्यान १९ व्या शतकात भारतीय समाज जीवनात सर्वांगीण परिवर्तन घडून आले, या परिवर्तनाचा केंद्रबिंदू स्त्री होती. प्राचीन, मध्ययुगीन स्त्री जीवन, स्त्री जीवनातील संघर्ष, स्त्री जीवनातील बदल, स्त्री वादाच्या संकल्पाविविध धर्माच्या प्रसारातील योगदान, शिवकालीन, पेशवेकालीन राजकारणातील खियांचा सहभाग, स्त्री शिक्षण, स्वातंत्र्य चळवळ, क्रांतिकारी चळवळ, सामाजिक चळवळी व हैदराबाद, गोवा मुक्तीलढा या संघर्षात कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या रणरागिणी व त्यांच्या कर्तृत्वाच्या आयामांना स्पर्श करण्याचा प्रयत्न या ग्रंथाद्वारे केला आहे.

लेखक. डॉ. सुषमा देशपांडे 
प्रकाशक. विद्या बुक्स पब्लिशर्स 

 

View full details