1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Bharatiy Nastikatecha Magova (भारतीय नास्तिकतेचा मागोवा)
Bharatiy Nastikatecha Magova (भारतीय नास्तिकतेचा मागोवा)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Jagadish Kabare
Publisher: madhushree publication
Pages: 200
Edition: Latest
Binding: Hardcover
Language:Marathi
Translator:
Bharatiy Nastikatecha Magova (भारतीय नास्तिकतेचा मागोवा)
मागोवा म्हणजे धांडोळा घेणे. उगम, विकास आणि प्रवास ही इतिहाससंशोधनाची पद्धती आहे. धर्म अथवा ईश्वरी कल्पना अनेकदा कथा, पुराणे, आख्यायिका आणि परंपरांच्या माध्यमातून पिढ्या न् पिढ्या सहज पुढे सरकत राहतात. परंतु नास्तिकता ही तर्क आणि चिकित्सेची परंपरा असल्याने ते तत्त्वज्ञान तितक्याच सहजतेने लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच भारतीय नास्तिकतेचा हा मागोवा नजरेखालून घातला पाहिजे.
लेखकः जगदीश काबरे
प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन
