Akshardhara Book Gallery
Bharatiya Lokshahi: Shodh ani Avhane(भारतीय लोकशाही : शोध आणि आव्हाने)
Bharatiya Lokshahi: Shodh ani Avhane(भारतीय लोकशाही : शोध आणि आव्हाने)
Share
Couldn't load pickup availability
Author: Arun Sarathi
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 270
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भारतीय लोकशाही शोध आणि आव्हाने
सर्व प्रचलित राज्यपद्धतीत,लोकशाही ही सर्वात चांगली राज्यपद्धती समजली जाते . याचा अर्थ असा नव्हे, की एकदा लोकशाही पत्करली की देशापुढील संकटाचे आणि आव्हानांचे सजगत्या निवारण होईल. प्रत्येक देशातील लोकशाहीला त्या त्या देशातील वास्तवाचा रंग चढतो.
भारतामध्ये इहवादी शासन असे आश्वासणाऱ्या भारताच्या घटनेतच २५ व्या कलमानुसार, इहवादी शासनाचा गळा घोटण्याची तरतूद आहे तिचे काय करायच?
मागासलेपणा हे आर्थिक न्यून समजण्याऐवजी विशेष पात्रता समजल्याने देशांत यादवीसदृश परिस्थिती निर्माण होते आहे, यावर उपाय काय? भारतापुढील अशा आव्हानांचा चिकित्सक शोध घेणारा ग्रंथ.
लेखक : अरुण सारथी
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
