Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bharatiya Pakshi ( भारतीय पक्षी )

Bharatiya Pakshi ( भारतीय पक्षी )

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 104

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:R.V. Sovani

सामान्यांना समजेल अशा भाषेत शास्त्रीय विवेचन समजावून देण्याची क्षमता फारच थोड्या शास्त्रज्ञांमध्ये असते. डॉ. सालिम अली अशा निवडक शास्त्रज्ञांपैकी होते. संपूर्ण हयातभर केलेल्या पक्ष्यांच्या सखोल अभ्यासामुळे ते जगातील एक प्रमुख पक्षीतज्ज्ञ मानले जातात. त्यांच्यावर भारतातील आणि जगातील अनेक संस्थांनी पदव्यांचा वर्षाव केला. 

या पुस्तकाचे लेखक : सालिम अली लईक फतेहअली, अनुवाद : रा. वि. सोवनी, प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट 

View full details