Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bharatiya Sanskruti (भारतीय संस्कृती )

Bharatiya Sanskruti (भारतीय संस्कृती )

Regular price Rs.288.00
Regular price Rs.320.00 Sale price Rs.288.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sane Guruji

Publisher: Dnyanganga Prakashan

Pages: 256

Edition: Latest

Binding: Paper Back

Language:Marathi

Translator:

Bharatiya Sanskruti (भारतीय संस्कृती )

भारतीय  संस्कृती  म्हणजे सांतातून अनंताकडे जाणे , अंधारातून प्रकाशाकडे जाणे , भेदातून अभेदाकडे जाणे , चिखलातून कमळाकडे जाणे , विरोधातून विकासाकडे जाणे , विकारातून विवेकाकडे जाणे , गोंधळातून व्यवस्थेकडे जाणे , आरडाओरडीतून संगीताकडे  जाणे , भारतीय  संस्कृती म्हणजे मेळ , सर्व ज्ञानविज्ञानांचा मेळ , सर्व काळांचा मेळ , अशा प्रकारचा महान मेळ निर्माण करू पाहणारी , सर्व मानव जातींचा  मेळामांगल्याकडे घेऊन जाऊ पाहणारी संस्कृती म्हणजेच भारतीय संस्कृती . 

लेखक :साने गुरुजी 
प्रकाशक : ज्ञानगंगा प्रकाशन 

View full details