Bhartiya Udyojika ( भारतीय उद्योजिका )
Bhartiya Udyojika ( भारतीय उद्योजिका )
Regular price
Rs.292.50
Regular price
Rs.325.00
Sale price
Rs.292.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 264
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Jyoti Nandedkar
Bhartiya Udyojika ( भारतीय उद्योजिका )
कॉर्पोरेट क्षेत्रातील ३० सामर्थ्यशाली स्त्रियांची संघर्षगाथा
भारतीय उद्योगविश्वात तळपणाऱ्या महत्वाकांक्षी स्त्रियांच्या या संघर्षकथा आपल्याला स्तिमित करतात. भारतासारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांनी कॉर्पोरेट क्षेत्रात अत्युच्च स्थान प्राप्त करण हि खचितच सोपी गोष्ट नव्हे. कठोर परिश्रम ब बांधिलकीच्या जोरावर त्यांनी खाचखळग्यांनी भरलेल्या स्पर्धेचा काटेरी मार्ग तुडवला आणि त्या यशोशिखरावर विराजमान झाल्या.
Author : Suman Vajpeyi
It Is Published By : Saket Prakashan