1
/
of
2
Akshardhara Book Gallery
BHAS 11.26 (भास ११.२६)
BHAS 11.26 (भास ११.२६)
Regular price
Rs.495.00
Regular price
Rs.550.00
Sale price
Rs.495.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Diwali Ank
Share
Publisher: Bhas Prakashan
Pages: 321
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
BHAS 11.26 (भास ११.२६)
आता हे गाणं
आपण सगळ्यांनी मिळून गायचं आहे... तिचा सूर चुकला तरी तिला रागवायचं नाही. तो बेताल लय धरायला लागला
तरी त्याला काढून टाकायचं नाही. गाण्याच्या ओळीतले शब्द मागेपुढे झाले तरी एकमेकांवर ओरडायचं नाही. सगळं असंच होणार
हे गृहीत धरून सर्वांनी सरावाला यायचं आणि बेसूर का होईना, पण गायचं. एक मात्र करायचं
सराव संपल्यानंतर
एकमेकांना प्रेमाने निरोप द्यायचा. म्हणजे मग गाणं सुरेल होईल.
