Akshardhara Book Gallery
Bhasha Ahirani (भाषा अहिराणी)
Bhasha Ahirani (भाषा अहिराणी)
Couldn't load pickup availability
Author: Dr.Sudhir Ra. Devare
Share
Publisher: Shabdalay Prakashan
Pages: 88
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Bhasha Ahirani (भाषा अहिराणी)
भाषा अहिराणी
डॉ. सुधीर राजाराम देवरे हे भाषा,कला,लोकजीवन,लोकसमृद्धी आणि लोकवाड्मय याचे अभ्यासक आहेत असे १९९८ पासून 'ढोल'च्या मलपृष्ठावर म्हणत आलो.
'भाषा अहिराणी' ह्या अहिराणी भाषेवरच्या ग्रंथांसाठी आणि अहिराणी भाषेसाठी देवरे यांनी आपले संपूर्ण वौद्धिक आणि भावनात्मक आयुष्य खर्ची घातले आहे. पुस्तकाचा प्रारंभ अध्यक्षीय भाषणाच्या निमित्ताने झाला असला तरी, गेल्या चार दशकातील त्यांची अहिराणी भाषेबद्दलची आस्था, चिंतन, आणि त्यातील त्यांची विचार गुंतवणूक या ग्रंथात प्रतिबिंबीत झाली आहे.
लेखक : डॉ.सुधीर रा.देवरे
प्रकाशक: शब्दालाय प्रकाशन
