Akshardhara Book Gallery
Bhavana (भावना)
Bhavana (भावना)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Ravindra Barve
Share
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 150
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Bhavana (भावना)
भावना
हळवेपणापासून खंबीरपणापर्यंत
कधी असे प्रश्न तुमच्या मनात उद्भवतात?
निवांत वाटायला हवं, पण कुठे तरी खटकत का राहातं ? सगळं व्यवस्थित असलं तरी आपण सुखी आहोत का ? समाधानाचे क्षण येता येता निसटतात!
सध्या ठीक पण भविष्याचं काय? आपलं आणि आपल्या कुटुंबाचं काय होणार ?
'तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मै!'
ही गाण्याची ओळ पाठ सोडत नाही.
विचाराचं भेंडोळं उलगडलं तरी विचार या सर्वांनी संपत नाही !
वरूण, आयुष, नमिता, हृषिकेश, नेहा आणि प्रथमेश यांनी म्हणूनच हे पुस्तक वाचलं. भावना समजतात पण उमजत नाहीत! कळतं पण वळत नाही! असं त्यांना वाटायचं, त्याचा उलगडा झाला आणि अवघड वळणावरून ते पुढं चालले आहेत. तुम्हाला बोलावीत आहेत मग थांबलात का?
मनातला गुंता सोडवण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक!
लेखक: डॉ. राजेंद्र बर्वे
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन
