1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Bhavphule (भावफुले)
Bhavphule (भावफुले)
Regular price
Rs.293.00
Regular price
Rs.325.00
Sale price
Rs.293.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Pushpa Deshpande Pimpalnerkar
Publisher: Ayush Prakashan
Pages: 80
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator: ---
भावफुले
भावफुले हा माझी आई, डॉ. पुष्पा पिंपळनेरकर हिचा कवितासंग्र, तिच्या मनाचा आरसा असणाऱ्या हृदयस्पर्शी कवितांचा खजिना आहे . तिच्या बालपणापासून आतापर्यंत, म्हणजे तिच्या वयाच्या ८७ वर्षापर्यंत, अंतरंगात उमलेल्या भावभावनांचा, आकांक्षाचा आणि साकार असाकार स्वप्नांचा हा प्रवास आहे. या कविता म्हणजे चतुराईने विणलेलं शब्दांचं जाळ नाही तर तिच्या मनात वेळोवेळी उमलत गेलेल्या नाजूक भावनांना संपर्क शब्दांत करून दिलेल्या वाटा आहेत.
लेखक : डॉ पुष्प देशपांडे पिंपळनेरकर
प्रकाशन : आयुष प्रकाशन
