1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Bhintiadcha Cheen ( भिंतींआडचा चीन )
Bhintiadcha Cheen ( भिंतींआडचा चीन )
Regular price
Rs.387.00
Regular price
Rs.430.00
Sale price
Rs.387.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 360
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
भारताशी चीन शत्रुत्वाने का वागतो ? चीनकेंद्रित जगाचे धोके काय असतील ? चीनच्या नाकावर टिच्चून भारत महासत्ता होईल का ? ते अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चीनचा इतिहास, कम्युनिस्ट पक्षाची अमानवी धोरणं, त्यातून चीनने घेतलेली झेप, इतिहास आणि वर्तमानाबद्दलच्या भानातून तयार झालेलं चीनचं परराष्ट्र धोरण, चीनचा भारताला असणारा धोका या सर्व अंगानी श्रीराम कुंटे यांनी सखोल अभ्यास केला. त्यातून
' भिंतींआडचा चीन ' जन्माला आलं आहे.
या पुस्तकाचे लेखक - श्रीराम कुंटे , प्रकाशक - मनोविकास प्रकाशन
