Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

BIKAT VAT PARI VAT (बिकट वाट परि वाट)

BIKAT VAT PARI VAT (बिकट वाट परि वाट)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: DILIP RAJGURU

Publisher: AMALATASHA BOOKS

Pages: 126

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:----

बिकट वाट परि वाट

त्याला आपल्या आवडींची, क्षमतांची ओळख उशीरानेच झाली. तोवर इतरांच्या आणि स्वतःच्याही नजरेत तो निरुपयोगी, डफर होता. वरवर निवांत, शांत भासणाऱ्या त्याच्या मनातल्या विचारांची आणि भावनांची चक्रीवादळं कळायला अवघड होती. स्वतःची बलस्थानं सापडल्यावर त्याच्यात झालेले बदलही तितकेच आश्चर्यकारक होते. त्याच्या आगळ्यावेगळ्या जगायच्या पद्धतीमुळे या पुस्तकातही वैशिष्ट्यपूर्ण जीवनप्रवास आणि भाषाप्रवास बघायला मिळातो. कुणीही प्रेमात पडावं अशा कुचकामी माणसाची ही मनाला स्पर्शन जाणारी आणि चकित करणारी कहाणी आहे.


लेखक : दिलीप राजगुरू 
प्रकाशन :अमलताश बुक्स 

View full details