Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

BILE TE VIVEKANAND (बिले ते विववेकानंद)

BILE TE VIVEKANAND (बिले ते विववेकानंद)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: MANJUSHA AAMADEKAR

Publisher: VISHWAS PRAKASHAN

Pages: 176

Edition: latest

Binding: paperback

Language:marathi

Translator: ----

बिले ते विववेकानंद

कोलंबोपासून ते अलमोऱ्यापर्यंत सगळीकडे जाऊन स्वामी विवेकानंदांनी व्याख्यानं दिली. आपला देदिप्यमान इतिहास लोकांपर्यंत नेऊन उलगडला. ते सगळ्यांना सांगत की, 'आपण परदेशी लोकांवर का अवलंबून राहायचं? आपल्यालाच इतका भव्यदिव्य वारसा लाभला असताना इतरांचं अनुकरण का करायचं? आपल्या ज्या पूर्वजांनी कष्ट घेऊन आपली परंपरा जोपासली, ज्ञान अर्जित करून ग्रंथ लिहून ठेवले, आपल्या धर्माचं रक्षण केलं, संस्कृती निर्माण केली तेच सगळं जतन करत पुढे नेलं पाहिजे. आपला भारत देश जगाच्या नकाशावर मोठा झाला पाहिजे. आपल्याला हे सगळं घडवून आणायचं असेल तर आपल्याला सामर्थ्यशाली व्हावं लागेल. बळकट शरीरं, दृढनिश्चयी मनं आणि उत्तम चारित्र्य असलेली माणसं घडवावी लागतील.

 लेखक : मंजूषा आमडेकर
  प्रकाशन : विश्वास प्रकाशन 

View full details