Akshardhara Book Gallery
Binpatachi Choukat (बिनपटाची चौकट) By Indumati Jondhale
Binpatachi Choukat (बिनपटाची चौकट) By Indumati Jondhale
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 296
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
Binpatachi Choukat (बिनपटाची चौकट)
Author : Indumati Jondhale
‘बिनपटाची चौकट' दोन खांबांवर उभी आहे.एक खांब आहे, ऋजुतेचा आणि दुसरा खांब आहे, क्रूरतेचा. या दोन्ही अनुभवांतूनइंदूचे आयुष्य आकाराला आले आहे आणि म्हणून ते विदारक आहे. सरळसोट जगणे असते तर ‘बिनपटाची चौकट' उभीच राहिली नसती. पट नसलेली चौकट समाजव्यवस्थेची आहे, मनुष्यसमूहाची आहे आणि आतल्या आत खदखदणाऱ्याआत्मप्रत्ययी अनुभवांची आहे. इंदूमती जोंधळे यांची ‘बिनपटाची चौकट'यातनामय परिक्रमेचानितळ आविष्कार आहे. गेल्या दशकातील मराठी निर्मितीने ज्याचा अक्षरवाङ्मयात गौरवाने समावेश करावा असे हे आत्मकथन आहे.‘स्मृतीचित्रा'पेक्षाही हे अधिक दाहक आहे.- डॉ. गंगाधर पानतावणे