Akshardhara Book Gallery
Birdha (बिरडं)
Birdha (बिरडं)
Share
Couldn't load pickup availability
Author: Bhaskar Chandanshiv
Publisher: Pratima Publication
Pages: 138
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
बिरडं
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत भास्कर चंदनशिव यांचं साहित्य पुन्हा नव्यानं प्रकाशित करणं हा मराठी वाद्यमयासाठी आणि नव्या पिढीसाठी आनंदाचा क्षण आहे. कारण त्यांचं साहित्य, कथा ह्या फक्त कथा नसून तो एक समाजाचा आरसा आहे, जीवनपट आहे. १९५० पासून आजतागायत सर्वसामान्यांचे जीवन, दुःख, शोषण, संघर्ष त्यांच्या कथेतून समोर येतात. त्यांच्या कथेत बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार येतातच; परंतु कष्टाने पिचलेल्या सर्व वर्गातील कामगारही येतात. समाज रचनेच्या प्रत्येक स्तरातील माणसं आपल्याला त्यांच्या साहित्यात दिसतात. मग ती शेतकरी संघटना असो व राजकारण, वर्णभेद असो कि जातीयव्यवस्था, स्पृश्य, अस्पृश्यता असो व शिक्षणाने सुधारित समाज त्यांच्या लेखणीतून काहीच सुटलेले नाही.
प्रकाशक. प्रतिमा पब्लिकेशन
लेखक. भास्कर चंदनशिव
