Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

BODH KIRTAN (बोध कीर्तन)

BODH KIRTAN (बोध कीर्तन)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sanjay Raut

Publisher: Mehta Publishing House

Pages: 227

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

BODH KIRTAN  (बोध कीर्तन)

हे पुस्तक म्हणजे माझं चतकोर जीवन आहे. मी लहान वयात मोठं आयुष्य जगलो. असंख्य मोठ्या माणसांच्या सहवासाने मी समृद्ध झालो. प्रवासात लहान माणसंही भेटली. त्यामुळे यात काही लहान प्रकरणं आहेत. काही थोडी मोठी आहेत. काही एका ओळीची आहेत. यात विचार, सुविचार, काव्य, पत्र, लहान कथा, उद्धरणे, केस स्टडीज, मनातला उद्रेक, भावना असं बरंच आहे. अनुभवाचं संचित आहे. थोडं तत्त्वज्ञान, आवडणाऱ्या व्यक्ती, युद्ध, प्रेम, प्राचीन काळातला बोधक संवाद, धर्मकथा, प्रेरणेचे क्षण आहेत. तुम्ही हे जसे हवे तसे वाचू शकता. पहिल्या पानापासून शेवटपर्यंत किंवा शेवटच्या पानापासून सुरुवातीला येऊ शकता किंवा मध्येच पान उघडून डुबकी मारू शकता!

लेखक: संजय राऊत 

View full details