Skip to product information
1 of 2

akshardhara

Madmaya (माडमाया)

Madmaya (माडमाया)

Regular price Rs.72.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.72.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

निसर्गाच्या कुशीत वावरणारी आणि वडपिपंळात महापुरुष पाहणारी नजर लाभलेली कोकणी माणसं ! कुळथाच्या पिठीसारखी तिखट. कोंड्याचा मांडा करण्याचा हातखंडा. नजरेत भरणाऱ्या निसर्गाची मिजास बेताबेतानि सांभाळून आपल्याच जगण्याची खूशी कशी मिरवतात नि जगणं जिरवतात त्याची ही वानगी!
Author :V B Joshi
Publisher :Bookmark Publications
Binding :Paperback
Pages :92
Language :Marathi
Edition :1st/2007
View full details