Akshardhara Book Gallery
Bookhundadaki (बुकहुंदडकी)
Bookhundadaki (बुकहुंदडकी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Pankaj Bhosale
Publisher: Shabd Prakashan
Pages: 283
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator: ----
बुकहुंदडकी
पंकज भोसले हा एक विलक्षण आणि अघोरी वाचक आहे, याचा प्रत्याय त्याच्या "बुकहुंदडकी" या पुस्तकातून येत राहतो. दुर्मिळ पुस्तकांचं चिकाटीने शोध घेणारे, त्यापायी तहानभूक विसरून पिशें होणारे, हजारो पुस्तकांचा संग्रह असेलेले आणि दिसामाजी त्यांचा फडशा पाडणारे वाचक मराठीतही अनेक आहेत:पण त्याहून पंकज च वेगळेपण असं कि कुठूनतरी हाती आलेल्या एखाद्या छोट्याशा संदर्भधाग्याचं बोट पकडून एखाद्या लेखकाचा शोध घेत जाताना तो त्या लेखकाची समग्र पुस्तक, आपल्या पुस्तकांविषयी लेखनप्रक्रियेविषयी मासिक-वर्तनमानपत्रातून कधीकाळी लिहिलेलं, असं सगळंच शोधून वाचतो.
लेखक : पंकज भोसले
प्रकाशन : शब्द प्रकाशन
