1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Bookmark (बुकमार्क)
Bookmark (बुकमार्क)
Regular price
Rs.117.00
Regular price
Rs.195.00
Sale price
Rs.117.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Pradnya Oak
Publisher: Mehta Publishing House
Pages: 124
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
बुकमार्क
आपलं 'जगणं' विशेष करणारी ही माणसं !
जगण्यामध्ये खराखुरा अर्थ भरणारी माणसं!
आपल्यातल्या उर्जेला त्यांनी निराळा आयाम दिला, आणि रोजच्या जगण्याला विशिष्ट दिशा दिली. माणसातलं 'मनुष्यत्वं' कायम ठेवून दिनक्रम आखले, ध्येयं निश्चित केली, आणि जगणं अर्थपूर्ण केलं.
माझ्या परिघात ही माणसं आली आणि मीही समृद्ध झाले.
लेखक : प्रज्ञा ओक
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
