1
/
of
3
Akshardhara Book Gallery
Brahman Ratne Khand 1 va 2 (ब्राह्मण रत्ने) By Bhalchandra Kulkarni
Brahman Ratne Khand 1 va 2 (ब्राह्मण रत्ने) By Bhalchandra Kulkarni
Regular price
Rs.2,850.00
Regular price
Rs.3,000.00
Sale price
Rs.2,850.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher: Om Ekvira Media Pvt. Ltd.
Pages: 1060
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:'---
Brahman Ratne Khand 1 va 2 (ब्राह्मण रत्ने)
Author : Bhalchandra Kulkarni
राष्ट्रकार्यासाठी समर्पित 'महाराष्ट्रीय' ब्राह्मण
सर्वच स्तरावरील उत्तुंग व्यक्तिमत्व लाभलेल्या कर्तृत्ववान महनीय व्यक्तींमुळेच हे राष्ट्र साकारले गेले आहे, बलशाली झाले आहे. आज जगापुढे भारताची एक भव्य प्रतिमा उभी राहिली आहे, ज्याला प्राचीन अशी थोर परंपरा आहे. ज्या परंपरेत अनमोल रत्ने आहेत, ज्यांचे नित्य स्मरण व्हावे, यासाठीच हा ग्रंथ प्रपंच आहे.
