Akshardhara Book Gallery
Brahmandanayak (ब्रहमांडनायक)
Brahmandanayak (ब्रहमांडनायक)
Couldn't load pickup availability
Author: Prem Dhande Rajashri Chaudhari
Share
Publisher: KINGSLAND PUBLICATION
Pages: 340
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Brahmandanayak (ब्रहमांडनायक)
सर्व काही त्याच्यातूनच निर्माण झाले आहे.
त्याच्या एका अंशातून !
तो स्वत: ब्रह्मांड आहे आणि अवघे ब्रह्मांड त्याच्यात सामावलेले आहे. त्याचा आत्मा म्हणजेच 'चौतन्य' आहे आणि ते चौतन्य म्हणजेच तो आहे! तो एक तेजोमय ज्योत आहे.
अंध:काराला भस्म करणारी एक अनादी ऊर्जा !
प्रत्येक मानवाच्या जगण्याला अर्थ देणारा प्रकाश! पण एकाएक तो चौतन्यप्रकाश कुठेतरी विलुप्त झाला होता..... कदाचित कर्दळीवनाच्या गूढ शांततेत!
आणि त्यानंतर सुरू झाले एक भयाण युग अंधाराचे साम्राज्य...
अधर्माचे राज्य!
त्या अंधाराच्या साम्राज्याला आणि अधर्माच्या राज्याला
बुडवण्यासाठी तो परमात्मा तीनशे ब्याण्णव वर्षां पुन्हा प्रगटला होता....
लेखक: प्रेम धांडे , राजश्री चौधरी
