Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Bread, Cement, Cactus ( ब्रेड, सिमेंट, कॅक्टस )

Bread, Cement, Cactus ( ब्रेड, सिमेंट, कॅक्टस )

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher:

Pages: 172

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Sunanda Amarapurkar

अ‍ॅनी झैदी आपल्या वडिलोपार्जित गावापासून, गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या प्रदेशात, त्या आता राहत असलेल्या मेगा- सिटीपर्यंतचा हा प्रवास आहे. झैदी अल्पसंख्यांक म्हणून आपलेपणाचा भावनिक निकडीबद्दल आणि इतर समुदायांकडून मिळणाऱ्या तुसड्या वागणुकीबद्दल मांडणी करत स्थलांतरितांच्या जगण्याबद्दलचा एक सूक्ष्म दृष्टिकोन प्रदान करतात. 

या पुस्तकाचे लेखक : अ‍ॅनी झैदी, अनुवाद : सुनंदा अमरापूरकर, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details